एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : ‘मस्त मस्त गर्ल’ रविना टंडनचा मनमोहक अवतार; पाहा खास फोटो!
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.
![बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/38de9fdef90e463116713c8c8aea9de81659421789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/7
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/8d641a0eafb1242993e618154b1bd5893f674.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/7
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/310144e6ced7c2faea0314d9adc8d4b47d705.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/7
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/e2f58472d3b010fcc317f35ffccd457d859b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/7
![अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/6bd357e2f11e5891d137b24eabdea09fb7577.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/7
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/a878de41899c83bf33f8ca1daac9ad7bbbca3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/7
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/8eedf61af75b5186d0d95ad4f63c801cc7b71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
7/7
![रवीना आता 47 वर्षांची झाली आहे. पण आजही तिच्या सौंदर्याचे उदाहरण दिले जाते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/38a1d56da7a23832f23f0e4f24ff0477e72e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना आता 47 वर्षांची झाली आहे. पण आजही तिच्या सौंदर्याचे उदाहरण दिले जाते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 02 Aug 2022 12:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)