एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका निक जोनस यांचा घटस्फोटाची चर्चा!

(Photo:@priyankachopra/FB)

1/9
अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. (Photo:@priyankachopra/FB)

2/9
प्रियंका चोप्रानं पती निक जोनसचं नाव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर प्रियंका आणि निक वेगळे होणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.  (Photo:@priyankachopra/FB)

3/9
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच निक जोनसनं त्याल्या असणाऱ्या गंभीर आजाराबाबत माहिती दिली होती. (Photo:@priyankachopra/FB)

4/9
या गंभीर आजाराचा उपाय डॉक्टरांकडेही नाही, असंदेखील त्यानं सांगितलं होतं.  (Photo:@priyankachopra/FB)

5/9
त्यामुळे प्रियंका आणि निक याच कारणामुळे वेगळे तर नाही होणार? अशा चर्चा रंगल्या आहेत.  (Photo:@priyankachopra/FB)

6/9
निक जोनसनं डायबिटीज मंथमध्ये (Diabetes Month) इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्याला मधुमेह असल्याचा खुलासा केला होता.  (Photo:@priyankachopra/FB)

7/9
निक जोनसने आपण वयाच्या 16व्या वर्षापासून मधुमेहग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. निकला टाईप-1 डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे. (Photo:@priyankachopra/FB)

8/9
त्याची पत्नी प्रियंका चोप्रानंही या गंभीर आजारासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना सागितलं होतं. (Photo:@priyankachopra/FB)

9/9
मधुमेह आजारासंबंधित जागरुकता पसरवण्यासाठी निकनं आपल्या आजाराबाबत सांगण्याचं ठरवलं आहे. अमेरिकन सिंगर असलेल्या निकनं आपल्या अनुभवांबाबत सांगताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्याचं म्हटलं. मात्र, हळूहळू या सर्व गोष्टींना हाताळण्याची सवय झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर आता निक एक दर्जेदार आयुष्य जगतोय.(Photo:@priyankachopra/FB)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget