BAFTA 2021 मधील प्रियंका चोप्राचा लूक चर्चेत; पती निकसोबतचेही क्लासी फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने BAFTA 2021 मध्ये आपला क्लासी लूक फ्लॉन्ट करताना दिसून आली. इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनीमधील प्रियंका चोप्राचे लूक खूप चर्चेत होते. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका चोप्राने BAFTA मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या सोहळ्यात सहभागी होणारी प्रियंका एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
प्रियंका चोप्राने यादरम्यान आपले काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. प्रियंकाचा हा लूक आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेत आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
दरम्यान, या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रा पती आणि अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत सहभागी झाली होती. निक यावेळी ब्लॅक फॉर्मलमध्ये अत्यंत डॅशिंग लूकमध्ये दिसून आला. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
समोर आलेल्या या फोटोंमध्ये रेड कलरचा ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसून आली आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
त्याचसोबत प्रियंकाचा हा ब्लॅक क्लीवेज लूक सर्वांना प्रचंड आवडला आहे. निकनेही प्रियंकाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
प्रियंकाने फोटो शेअर करताच तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया युजर्स प्रियंकाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, या दरम्यान, प्रियंका चोप्रा एकापेक्षा एक जबरदस्त पोज आणि एक्सप्रेशन देताना दिसत आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
दरम्यान, यापूर्वीही प्रियंकाचे क्लीवेज लूक चर्चेत आले होते. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)