In Pics | लेकासोबत हार्दिक पांड्याचा Relax Mode On

Continues below advertisement

hp_feature

Continues below advertisement
1/5
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या हा सध्या मुंबईच्या संघामधून आयपीएलच्या रणसंग्रामात उतरला आहे.
2/5
हार्दिक क्रिकेटसोबतच त्याच्या कुटुंबालाही तितकंच प्राधान्य देताना दिसतो.
3/5
सोशल मीडियावर नुकतेच त्यानं आपल्या मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
4/5
या फोटोंमध्ये आपल्यावा रविवारचा दिवस नेमका कशा पद्धातीनं व्यतीत करायाला आवडतो याचीच एक झलक तो दाखवत आहे.
5/5
मुलगा अगस्त आणि हार्दिकचा हा रिलॅक्स मोड पाहून अनेकांनाच या बाप- लेकाच्या जोडीचा हेवा वाटत आहे. (छाया सौजन्य- हार्दिक पांड्या / ट्विटर)
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola