एक्स्प्लोर
PHOTO : मालती, निक आणि संपूर्ण कुटुंबाची हजेरी, ‘असा’ साजरा केला प्रियांका चोप्राने स्वतःचा वाढदिवस!
प्रियांका चोप्राने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकाच्या बर्थडे पार्टीला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
Priyanka Chopra birthday bash
1/6

प्रियांका चोप्राने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकाच्या बर्थडे पार्टीला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
2/6

नुकतेच प्रियांकाने तिच्या वाढदिवसाचे काही न पाहिलेले फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत. या फोटोंमध्ये ती सगळ्यांसोबत खूप आनंदी दिसत आहे.
Published at : 23 Jul 2022 09:22 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई