एक्स्प्लोर
Priya Bapat: प्रिया बापटचा बॉसी लूक; फोटोवरुन नजर हटणार नाही
अभिनेत्री प्रिया बापटच्या (Priya Bapat) बॉसी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
(Priya Bapat/ instagram)
1/8

प्रिया बापट ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2/8

अभिनेत्री प्रिया बापटनं (Priya Bapat) नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 16 Apr 2023 03:51 PM (IST)
आणखी पाहा























