एक्स्प्लोर
अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही करावा लागला होता 'बॉडी शेमिंग'चा सामना
अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही करावा लागला होता 'बॉडी शेमिंग'चा सामना
1/8

अनेक कलाकारांना ट्रोलर्स त्यांच्या फॅशन आणि फिगरवरून ट्रोल करत असतात. काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor), मलायका अरोरा (Malaika Arora), पलक तिवारी (Palak Tiwari), अनेरी वजानी (Aneri Vajani) या अभिनेत्रींना त्यांच्या फिटनेसमुळे अनेक वेळा ट्रोल करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur) बॉडी शेमिंगबाबत सांगितलं.
2/8

मुलाखतीमध्ये मृणालनं सांगितलं, ट्रोलर्स तिची फिगर पाहून तिला 'मटका' असं म्हणत होते.
Published at : 26 Apr 2022 01:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























