Spotted | नियॉन बॉडी कॉन ड्रेसमध्ये कृती सेननचा ग्लॅमरस अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Mar 2021 03:42 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन खास अंदाजात काल मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आली. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कृति सेनन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत डिनरसाठी घरातून बाहेर पडली होती. त्यावेळी ती ग्लॅमरस अंदाजात पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
3
नियॉन बॉडी कॉन ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.
4
कृतिच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर ती बच्चन पांडेमध्ये दिसून येणार आहे.
5
बच्चन पांडे चित्रपटात कृती सेननसोबतच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही दिसून येणार आहे.
6
(PHOTOS- MANAV MANGALANI)