एक्स्प्लोर
Katrina Kaif : कतरिना कैफने शेअर केला क्लासी लूक; चाहते म्हणाले वाह!
कतरिना कैफचे चाहते फक्त तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत.
(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर जगभरात एक वेगळी आणि विशेष ओळख मिळवली आहे. त्याचबरोबर कतरिनाचे चाहते केवळ तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
2/6

सध्या अभिनेत्री तिचा बहुप्रतिक्षित 'फोन भूत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच कतरिनावर बोल्डनेसचा रंग चढला आहे.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
Published at : 02 Aug 2022 05:19 PM (IST)
आणखी पाहा























