PHOTO: करीना कपूरचा ग्लॅमरस अंदाज; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खास!
Tira ने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या Jio World Plaza मध्ये लक्झरी ब्युटी स्टोअर सुरू केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंत अनेक स्टार्सचे आले होते.
याच वेळी करीना कपूरही या इव्हेंट मध्ये सामील झाली.
यावेळी करीना काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली.
करिनाने फोटोमध्ये ब्लॅक ड्रेससोबत गळ्यात चोकर घातलाय.
या वयामध्येही करीन भल्याभल्या अभिनेत्रींना दिसण्याच्या बाबतीत मागे सोडते.
या वेळी तिने पॅप्ससाठी अनेक पोज दिल्या. ओपन हेअरमध्ये करीना खूपच सुंदर दिसत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच करिनाचा 'सिंघम अगेन ' चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघांचे लग्न झाले.
लग्नानंतर सैफ आणि करीना एकत्र लक्झरी लाइफ जगत आहेत.