एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अभिनेत्री काजोल कोरोनाग्रस्त; सोशल मीडियावरून दिली माहिती
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/7e25dd320ffe15cc30538a105a9dea14_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kajol
1/6
![Kajol tested Corona Positive : कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) तिसर्या लाटेने देशाला जोरदार तडाखा दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/cca9795f7b6165529ccb4834cc25e5847cd98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kajol tested Corona Positive : कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) तिसर्या लाटेने देशाला जोरदार तडाखा दिला आहे.
2/6
![अलीकडच्या काळात बर्याच लोकप्रिय सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/717eb1c75e553202f21cbcf78b29756730de9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडच्या काळात बर्याच लोकप्रिय सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.
3/6
![तर, अनेक कलाकार त्यातून लवकर बरेही झाले. आता बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) देखील या विषाणूच्या विळख्यात अडकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/d5109e9abbc3e3255aafc1d78781ae015b44f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर, अनेक कलाकार त्यातून लवकर बरेही झाले. आता बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) देखील या विषाणूच्या विळख्यात अडकली आहे.
4/6
![अभिनेत्रीने आज (30 जानेवारी) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी काजोलने तिची मुलगी न्यासा देवगणचा (Nysa Devgan) फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/205f50aed1216a0b9d28d101b103afb28af4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने आज (30 जानेवारी) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी काजोलने तिची मुलगी न्यासा देवगणचा (Nysa Devgan) फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.
5/6
![काजोलला तिचा स्वतःचा फोटो पोस्ट करायचा नव्हता, तिचे लाल नाक कोणी पाहून नये, अशी तिची इच्छा आहे. त्याऐवजी, अभिनेत्रीने लेक न्यासा देवगणचा फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये न्यासाच्या हातावर सुंदर मेहंदी दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/c0b1a0cb2c54c5578831c593c65dddc359a49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजोलला तिचा स्वतःचा फोटो पोस्ट करायचा नव्हता, तिचे लाल नाक कोणी पाहून नये, अशी तिची इच्छा आहे. त्याऐवजी, अभिनेत्रीने लेक न्यासा देवगणचा फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये न्यासाच्या हातावर सुंदर मेहंदी दिसत आहे.
6/6
![त्यासोबत काजोलने लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे आणि माझे लाल नाक कोणीही पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यु न्यासा.’(all photo: kajoldevgan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/2177400bb3f4b715de3be0cd8f165e87add69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासोबत काजोलने लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे आणि माझे लाल नाक कोणीही पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यु न्यासा.’(all photo: kajoldevgan/ig)
Published at : 30 Jan 2022 11:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)