PHOTO : व्हाइट ड्रेसमधील ileana dcruzचा लूक पाहून चाहत्यांना आली ऐश्वर्याची आठवण
बॉलिवूडची बोल्ड, ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणजे, इलियाना डिक्रूज. सध्या इलियाना मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडिया मार्फत फॅन्सशी कनेक्टटेड असते. आपले क्लासी फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @ileana_official/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइलियानाने आपले काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण यावेळी मात्र इलियानाच्या या फोटोंची तुलना एका दुसऱ्या अभिनेत्रीशी होताना दिसत आहे. (Photo Credit : @ileana_official/Instagram)
होय... तुम्ही ज्या अभिनेत्रीचा विचार करत आहात त्याच अभिनेत्रीशी इलियानाशी तुलना होताना दिसत आहे. ताल चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय काहीशा अशाच अंदाजात दिसून आली होती. (Photo Credit : @ileana_official/Instagram)
तालमधील ऐश्वर्याचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला होता. आता अनेक वर्षांनी इलियानाने तोच लूक, स्टाइल कॉपी केली आहे. इलियानाही या लूकमध्ये खरंच सुंदर दिसत आहे. (Photo Credit : @ileana_official/Instagram)
इलियानाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर करत आहेत. (Photo Credit : @ileana_official/Instagram)
(Photo Credit : @ileana_official/Instagram)
(Photo Credit : @ileana_official/Instagram)