In Pics: ईशा दिसतेय खासच! तुम्हीही म्हणाल, काय त्या अदा, काय ते सौंदर्य...
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
28 Nov 2022 09:05 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
. ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
3
तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
4
ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
5
ईशाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसतं.
6
या ईशाच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.
7
ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
8
ईशानं अनेक हिंदी सिनेमांमधून आपली अदाकारी दाखवली आहे.
9
ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.
10
सर्व फोटो ईशा गुप्ताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)