PHOTO: जालन्यात 52 फूट खोल शेततळे, पहा ड्रोनच्या साह्याने विहंगम दृश्य

Jalna News: जालन्यातील एका शेतकऱ्याने 52 फूट खोल शेततळे बनवलं आहे.

Jalna News

1/9
जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुरडकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे
2/9
सुरडकर यांनी अडीच एकरात 1 हजार 50 वर्गफूट गोलाकार शेततळे साकारले आहे.
3/9
हे राज्यातील सर्वात मोठे शेततळे असल्याचा सुरडकर यांचा दावा आहे.
4/9
एवढा मोठा शेततळे तयार करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागले.
5/9
सुमारे 30 हजार लोकांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठी सद्या या शेततळ्यात आहे.
6/9
पाणीटंचाईला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.
7/9
02 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता, तब्बल 1050 वर्गफूट वर्तुळाकाराचा हा शेततळे आहे.
8/9
15 ते 20 कामगारांना तळ्याच्या बुडात मेणकापड अंथरण्यासाठी अडीच दिवस लागले.
9/9
यासाठी त्यांनी 22 लाख रुपये केले खर्च केले असून, याचा 21 एकर साठी त्यांना फायदा होणार आहे.
Sponsored Links by Taboola