एक्स्प्लोर
IN PICS: दिव्या खोसला कुमारचा सिजलिंग लूक चर्चेत; पाहा फोटो!
अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतेच नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
1/11

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आपल्या फॅशनने नेहमीच चाहत्यांची मने जिंकते.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
2/11

दिव्या खोसला कुमारने अभिनय आणि दिग्दर्शनाच्या दुनियेत आपला हात आजमावला आहे.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
3/11

कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
4/11

वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
5/11

वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
6/11

दिव्या खोसला कुमारने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
7/11

लाल रंगाचा परी गाऊन परिधान केलेली दिव्या खोसला कुमार एखाद्या बाहुलीपेक्षा कमी दिसत नाही.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
8/11

दिव्या खोसला कुमार तिच्या अंदांनी घायाळच करते. सत्यमेव जयते 2 या चित्रपटातही दिव्या अभिनेत्री म्हणून दिसली होती.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
9/11

दिव्या अनेक वेळा वेस्टर्न अंदाजात दिसते. या फोटोशूटसाठी दिलेल्या पोझेस देखील खास आहेत. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
10/11

लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि तिने मॅचिंग हाय हिल्स कॅरी केली आहे.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
11/11

दुसरीकडे, दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अमिताभ बच्चनसोबत 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
Published at : 01 Sep 2022 03:53 PM (IST)
आणखी पाहा























