एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा क्युट अवतार; चाहते घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
(फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आपल्या स्टाईलने लोकांना घायाळ करते. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
2/10

T-Series म्युझिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांची ती पत्नी आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
Published at : 20 Oct 2022 02:15 PM (IST)
आणखी पाहा























