एक्स्प्लोर
Disha Patani: दिशा पाटनीच्या नाकाकडे सर्वांचं लक्ष; व्हिडीओवर कमेंट करत झाली ट्रोल!
disha patani
1/6

Disha Patani Reached At Salman Khan Film Antim Screening : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते (photo: dishapatani/ig)
2/6

सध्या दिशाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांच्या 'अंतिम' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या स्क्रीनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दिशा देखील या स्क्रीनिंगला आली. यावेळी अनेकांचे लक्ष दिशाच्या नाकाकडे गेलं. (photo: dishapatani/ig)
Published at : 29 Nov 2021 04:55 PM (IST)
आणखी पाहा























