PHOTO : Nora Fatehi पासून Deepika Padukone पर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींचा वन-शोल्डर ट्रेंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2021 12:54 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री वन-शोल्डर टॉप्स आणि ड्रेसेसमध्ये काही सीरियस स्टाइल इंस्पिरेशन देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या सर्व अभिनेत्री नेहमीच क्लासी आणि हटके स्टाइल कॉपी करताना दिसून येतात.
3
अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि पूजा हेगडे यांसारख्या अभिनेत्री या ट्रेंडपासून स्वतःला दूर ठेवू शकल्या नाहीत.
4
अशातच सेलिब्रिटींच्या या फोटोंमुळे पुन्हा एकदा वन-शोल्डर टॉप्स आणि ड्रेसेसचा ट्रेंड चर्चेत आला आहे.
5
दीपिका पादुकोणही एका पांढऱ्या रंगाच्या वन-शोल्डर ड्रेसमध्ये दिसून आली होती.