एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: सौंदर्य जोमदार... अभिनय दमदार, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दीपिकाचा स्टायलिश लूक
Deepika Padukone : दीपिका पादुकोण सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
![Deepika Padukone : दीपिका पादुकोण सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/05/3372a896b9f3681479716edd1a89b45a1670241683355276_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Deepika Padukone
1/10
![दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचं मन जिंकत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/8a151d05817e76a55a1eb23796c8a3755c527.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचं मन जिंकत असते.
2/10
![दीपिकाचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/4d599bea5cc860c343c32bd24db2a47fc4135.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकाचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
3/10
!['गेहेराईया'च्या अपयशानंतर दीपिकाने 'पठाण'चा बॉंब फोडून सर्वांनाच थक्क केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/3d2502c1aa812cfcfb84c98295b7a9cae62f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गेहेराईया'च्या अपयशानंतर दीपिकाने 'पठाण'चा बॉंब फोडून सर्वांनाच थक्क केलं आहे.
4/10
!['पठाण' सिनेमातील दीपिकाच्या बिकिनीच्या रंगामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/da95ac50fe82f46413fae53bf8ec620c0feea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पठाण' सिनेमातील दीपिकाच्या बिकिनीच्या रंगामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
5/10
![दीपिका लवकरच बाहुबली फेम प्रभास आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'K'या सिनेमात दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/82890095a7db64e7ea8f297effd0e0c95dbf3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका लवकरच बाहुबली फेम प्रभास आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'K'या सिनेमात दिसणार आहे.
6/10
![दीपिकाने काही दिवसांपूर्वी '82°E' या स्किनकेअर कंपनीची स्थापना केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/7b1c6f2653a3c86c9e811ef3b90f541a25d96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकाने काही दिवसांपूर्वी '82°E' या स्किनकेअर कंपनीची स्थापना केली आहे
7/10
![दीपिका पादुकोण भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/40b52fd526f00cb65b96525b3640e664106d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका पादुकोण भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
8/10
![दीपिकाचे इंस्टाग्रामवर 71.5 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/ba36f5a714f71e47991ace2c4ed8b394bf643.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकाचे इंस्टाग्रामवर 71.5 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
9/10
![दीपिकाची फॅशन, स्टाईल अनेक तरुणी फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/c80ad00d0fa9ba026579cefbad39332a8e0d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकाची फॅशन, स्टाईल अनेक तरुणी फॉलो करतात.
10/10
![आत्मविश्वास कसा वाढवावा याचे धडे दीपिका चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/c56acf5b946b7e514b52393fcc0da153ca154.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आत्मविश्वास कसा वाढवावा याचे धडे दीपिका चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
Published at : 30 Jan 2023 06:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)