एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा हॉट लूक; पाहा फोटो!
(photo:anushkasharma/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून तिचे वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबाची काळजी घेण्यात खूप व्यस्त आहे. (photo:anushkasharma/ig)
2/6

अनुष्का बहुतेक साध्या-सोबर लूकमध्ये दिसते. मात्र, यावेळी अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. (photo:anushkasharma/ig)
Published at : 26 May 2022 04:49 PM (IST)
आणखी पाहा























