PHOTO: स्टार किड अनन्या पांडेचा क्लासी अंदाज; फोटो चर्चेत!
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
या चित्रपटापूर्वी अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे. आता पुन्हा एकदा अनन्याचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तीने नारंगी रंगाचा शॉर्ट टॉप परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
एक स्टार किड असूनही अनन्याने इंडस्ट्रीत स्वतःच्या जोरावर एक खास स्थान मिळवले आहे. अनन्या सतत अनेक प्रोजेक्टसाठी साइन करत असते. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत पॅन इंडिया चित्रपट 'लाइगर'मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री 'खो गये हम कहाँ'मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)