PHOTO : जोडी एक नंबर! ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंहचं पती हर्षसोबत रोमँटिक फोटोसेशन
‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने पती हर्ष लिंबाचियासोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये हे कपल खूपच ग्लॅमरस आणि हॉट अवतारात दिसत आहे.
Continues below advertisement
Bharti Singh And Haarsh Limbachiyaa
Continues below advertisement
1/6
‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने पती हर्ष लिंबाचियासोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये हे कपल खूपच ग्लॅमरस आणि हॉट अवतारात दिसत आहे.
2/6
हर्ष आणि भारती या दोघांमधील केमिस्ट्रीही खूप सुंदर दिसत आहे. हिरव्या रंगाच्या शिमर गाऊनमध्ये भारती खूपच ग्लॅमरस दिसत आहे, तर हर्ष ब्लॅक आउटफिटमध्ये हँडसम दिसत आहे.
3/6
भारती सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर हे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत क्यूट पोज देताना दिसले.
4/6
भारती सिंह-हर्ष लिंबाचिया डिसेंबर 2017मध्ये विवाहबद्ध झाले होते. नुकताच दोघांना एक मुलगाही झाला आहे. दोघांचे प्रेग्नेंसी फोटोशूटही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
5/6
भारती सिंहने 3 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया खूश झाले आहेत. भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती.
Continues below advertisement
6/6
भारती आणि हर्ष यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे आणि त्यांनी हे नाव निवडले कारण की, त्यांचा मुलगा कधीही त्याच्या ध्येयापासून विचलित होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. (फोटो : @ haarshlimbachiyaa30/IG)
Published at : 08 Aug 2022 10:40 AM (IST)