बापरे बाप! अनन्या पांडेच्या आलिशान महलाचं गौरी खानशी खास नातं, घराचे फोटो पाहून व्हाल थक्क!
जयदीप मेढे
Updated at:
26 Dec 2024 03:04 PM (IST)
1
अनन्या पांडे सध्या बॉलिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी लाखो तरूण झुरतात.
3
अगदी कमी काळात अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये आपलं स्थान पक्कं केलंय.
4
दरम्यान, अनन्या पांडे नेमकं कुठे राहते, तिची लाईफस्टाईल कशी असेल हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.
5
असे असतानाच तिच्या घरातील काही खास फोटो आता समोर आले आहेत. तिचे घर अगदी आलिशान असून सर्व सोईसुविधांनी युक्त असे आहे.
6
विशेष म्हणजे शाहरुख खानची बायको गौरी खान हिने अनन्या पांडेच्या घराचे इंटेरियर डिझाईन केले आहे.
7
अनन्या कपडे, तिचे सँडल्स, तिची बेडरूप, प्रशस्त हॉल पाहून सगळेच अचंबित झाले आहेत.
8
अनन्य पांडे