एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या कारणामुळे होणार विभक्त?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.

aishwarya rai

1/10
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं कुटुंब सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

2/10
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.
3/10
अभिनेत्रीने किंबा बच्चन कुटुंबियांतील कोणत्याही सदस्याने अद्याप याबद्दल भाष्य केलेलं नाही. पण ऐश्वर्या राय संबंधित अनेक गोष्टी अजून प्रेक्षकांना माहिती नाहीत.

4/10
ऐश्वर्या राय आणि सलमान खान (Salman Khan) यांचं रिलेशन चांगलच चर्चेत आलं होतं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील गॉसिपचा हा सर्वात हॉट टॉपिक होता.

5/10
ऐश्वर्या राय आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असली तरी तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. ऐश्वर्या रायला नेहमीच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छा होती.

6/10
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या रायला अभिनेत्री होण्यापेक्षा डॉक्टर व्हायचं होतं. कॉलेजमध्ये असतानाच तिने आपलं करिअर निवडलं होतं. माझ्या कुटुंबाचा सिनेसृष्टीसोबत काही संबंध नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवी मिळाल्यानंतर ऐश्वर्याच्या आई-वडिलांनादेखील आपल्या लेकीने डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. पण कॉलेजच्या दिवसांत अभिनेत्रीचा रस्ता बदलला.

7/10
अभिनेत्रीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. कॉलेजमध्ये असताना एका प्राध्यापकांनी अभिनेत्रीची निवड फॅशन शोसाठी केली. या फॅशन शोमुळे अभिनेत्रीचं आयुष्य बदललं.

8/10
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी आराध्याला जन्म दिला. अनेक दिवस त्यांचा सुखी संसार सुरू होता. पण आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा दुरावा होणार असल्याने चाहते नाराज आहेत.

9/10
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम से' या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. ऐश्वर्या आणि अभिषेकने पुढे अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'ढाई अक्षर प्रेम के'नंतर ऐश्वर्या-अभिषेकने 2003 मध्ये 'कुछ ना कहो' या चित्रपटात काम केलं. 'धूम 2'च्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली.

10/10
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा 4 जानेवारी 2007 मध्ये झाला होता. पुढे 20 एप्रिल 2007 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. ऐश्वर्या आणि अभिषेक आजही बॉलिवूडचे 'पॉवर कपल' आहेत. लग्नानंतर चार-वर्षांनी ऐश्वर्या-अभिषेक आई-बाबा झाले. आता त्यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहे. 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget