In Pics : मेहंदी समारंभात Varun Dhawan च्या हातावरील अक्षरांनी वेधले लक्ष , पाहा Unseen फोटो
अलिबागमधील सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये वरुण-नताशाचा विवाह सोहळा पार पडला.मोजक्याच आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरुण धवनने लग्नाच्या या खास क्षणी आपला मामा आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली खास शेरवानी वेअर केली होती.
वरूण धवनने आपल्या हातावर वी, हार्ट आणि एन अक्षराची मेहंदी बनवली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या हातावर ॐ देखील काढले आहे.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल यांनी आपली लग्नगाठ बांधली आहे. आता वरूणच्या मेहंदी समारंभाची छायाचित्रे समोर आली आहे.
प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वरूणच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये वीणा नागदा वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्यासोबत बसलेली दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -