Bikini Babes Of Bollywood: पाण्यात आग लावणाऱ्या या अभिनेत्रींचे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या तोंडून आपसूक WOW निघेल
सारा अली खान देखील नुकतीच मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. जिथून तिने तिचे एकापेक्षा जास्त फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
दिशाचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बिकीनी फोटोंनी भरलेलं आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना तिची ही स्टाईल खूप आवडते.
दिशा पटानी स्क्रीन व ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी आपल्या बिकिनीमधील फोटोंनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. अलीकडेच त्याने मालदीवच्या सुट्टीतील काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केली होती, ती जोरदार व्हायरल झाली.
गोव्यात चिल करत असताना मलायका अरोराचा हा फोटो समोर आला अन् तो वणव्यासारखा पसरत आहे. मलायकाचा हा फोटो तिच्या गोव्याच्या सुट्टीतील आहे, जिथे ती नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेली होती.
बॉलिवूड अभिनेत्री बिकिनी घालण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. मग तो चित्रपट असो की सुट्टी. पण, जेव्हा या अभिनेत्री बिकिनीमध्ये झळकतात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. आज आपण बॉलिवूडच्या बिकिनी बेब्स पाहुयात.