एक्स्प्लोर

आमिर खानचा आज 57 वा वाढदिवस; जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी..

aamir khan

1/7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते.
2/7
आमिरच्या वाढदिवसानिमित्त  त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. आमिर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जाणून घेऊयात आमिरबद्दलच्या खास गोष्टी..
आमिरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. आमिर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जाणून घेऊयात आमिरबद्दलच्या खास गोष्टी..
3/7
आमिरनं 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तासोबत लग्नगाठ बांधली त्यांची लव्ह स्टोरी हटके आहे. आमिर खानचे घर हे रिनाच्या घराच्या जवळ होते. त्यावेळी रिना आणि आमिरची ओळख झाली. आमिर तेव्हा रिनाला लव्ह लेटर लिहित होता. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. रिना आणि आमिरला जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुलं आहेत. नंतर 2002 साली आमिर आणि रिनानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

4/7
आमिर खान आणि किरण राव यांची ओळख लगान चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी आमिर आणि किरणच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी 2005 साली लग्न करायचा निर्णय घेतला. 2011 मध्ये आई- वडील झाले. त्यांच्या मुलाचं नाव आजाद आहे. पण आमिर आणि किरण यांचा देखील 2021 मध्ये घटस्फोट झाला.

5/7
किरण रावसोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिरचं नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं जात होते. दंगल या चित्रपटात आमिर आणि फातिमानं सना शेखनं एकत्र काम केले होते. पण याबाबत दोघांनी कोणतीही माहिती दिली नाही.
किरण रावसोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिरचं नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं जात होते. दंगल या चित्रपटात आमिर आणि फातिमानं सना शेखनं एकत्र काम केले होते. पण याबाबत दोघांनी कोणतीही माहिती दिली नाही.
6/7
रिपोर्टनुसार आमिर एका चित्रपटात काम करण्यासाठी 50 ते 60 कोटी मानधन घेतो.
रिपोर्टनुसार आमिर एका चित्रपटात काम करण्यासाठी 50 ते 60 कोटी मानधन घेतो.
7/7
रिपोर्टनुसार, आमिरकडे 1562 कोटी संपत्ती आहे. मुंबईमध्ये आमिरचे घर आहे. या घराची किंमत 18 कोटी आहे. तसेच त्याच्याकडे   मर्सिडीज बेंज, रोल्स रॉयस, फोर्ड यांसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत.
रिपोर्टनुसार, आमिरकडे 1562 कोटी संपत्ती आहे. मुंबईमध्ये आमिरचे घर आहे. या घराची किंमत 18 कोटी आहे. तसेच त्याच्याकडे मर्सिडीज बेंज, रोल्स रॉयस, फोर्ड यांसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi  on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget