PHOTO: थाई-हाय स्लिट गाऊनमध्ये सृष्टी रोडचा बोल्ड लूक, पाहा फोटो!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सृष्टी रोड गेल्या काही काळापासून तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. (फोटो :srishtyrode24/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री जवळपास रोजच तिचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांना दाखवत आहे. अशा स्थितीत एकीकडे तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी झाली असताना दुसरीकडे चाहते तिच्या प्रत्येक नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत.(फोटो :srishtyrode24/IG)

आता पुन्हा एकदा सृष्टीने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.(फोटो :srishtyrode24/IG)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये सृष्टीने लाल रंगाचा थाई-हाय स्लिट गाऊन परिधान केलेला दिसत आहे. इथे ती रस्त्याच्या मधोमध एकापेक्षा एक पोज देत आहे..(फोटो :srishtyrode24/IG)
हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी सृष्टीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत..(फोटो :srishtyrode24/IG)
सृष्टीच्या करिअरबद्दल बोलायचे तर तिने 2007 मध्ये 'कुछ ऐसा' या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर ती 'बैरी पिया', 'ये इश्क ही', 'छोटी बहू', 'पुनर विवाह' आणि 'इश्कबाज' सारख्या अनेक शोमध्ये दिसली आहे. याशिवाय ती 'बिग बॉस 12' या रिअॅलिटी शोचाही भाग राहिली आहे..(फोटो :srishtyrode24/IG)