एक्स्प्लोर
Happy Birthday Prabhas : जाणून घ्या 'बाहुबली' बद्दल काही खास गोष्टी

(Photo:@ActorPrabhas/FB)
1/7

प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा आज 42 वा वाढदिवस आहे. (Photo:@ActorPrabhas/FB)
2/7

प्रभासचा जन्म 1979 मध्ये मद्रास (तमिळनाडु) येथे झाला. (Photo:@ActorPrabhas/FB)
3/7

प्रभासचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालापाटि आहे. अनेकांना त्याचे हे नाव माहित नाही. (Photo:@ActorPrabhas/FB)
4/7

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या चित्रपटामधून प्रभासने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (Photo:@ActorPrabhas/FB)
5/7

प्रभासच्या बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याच्या या चित्रपटातील अभिनयामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. प्रभासने या चित्रपटामध्ये बाहुबली ही भूमिका साकारण्यासाठी 24 कोटी मानधन घेतले. (Photo:@ActorPrabhas/FB)
6/7

प्रभासचा चाहता वर्ग देखील मोठा आहे (Photo:@ActorPrabhas/FB)
7/7

वाढदिवसानिमित्त प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा तेलुगु राज्यातील सिनेमागृहांत पुन्हा एकदा पाहता येणार आहे. प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. (Photo:@ActorPrabhas/FB)
Published at : 23 Oct 2021 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion