एक्स्प्लोर

Riteish Deshmukh Fees : बिग बॉस मराठीसाठी रितेश देशमुखची एका एपिसोडसाठी फी 40 लाख?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रितेश देशमुख सहा ते सात कोटी रुपये आकारतो, त्यामुळेच बिग बॉस मराठीच्या होस्टसाठी त्याने तेवढी रक्कम आकारल्याची अपेक्षा आहे.

(pc:riteishd/ig)

1/10
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सीझनला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून पहिल्या आठवड्यापासूनच हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.

2/10
यंदाचा बिग बॉस काहीसा वेगळा पाहायला मिळणार आहे. यंदा बिग बॉस मराठीची थीम चक्रव्युह आहे.

3/10
या चक्रव्युहात स्पर्धक सहभागी झाले आहेत. 28 जुलैपासून सुरु झालेल्या या शोला बिग बॉस प्रेमींचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

4/10
यंदाचा सीझन आणखी एका कारणामुळे वेगळा आहे, कारण यंदाच्या सीझनमध्ये महाराष्ट्राचा लाडका भाऊ अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. रितेश भाऊला होस्टच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक आनंदी आहेत.

5/10
दोन वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीचा चौथा सीझन आला होता. त्यानंतर बिग बॉस मराठी 5 ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत होते.

6/10
त्याशिवाय या शोमध्ये रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत दिसत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझनचा नवीन घर अनेक नवीन स्पर्धक, नवीन होस्ट, नवीन थीमसह सुरु झाला आहे.

7/10
बिग बॉस मराठी 5 च्या ग्रँड प्रीमियरपासून आतापर्यंत यंदाच्या सीझनमध्ये बरीच धमाल पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक आता गेममध्ये तडका लावताना दिसत आहे.

8/10
यंदा बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, एरिना रुडाकोवा, धनंजय पोवार, धनश्याम दरोडे, निखिल दामले, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यंदा होस्टच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसत आहे.

9/10
महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठी शोला निरोप दिला असून यंदा रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत दिसत आहेत. महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या होस्टची धुरा सांभाळली होती. बिग बॉस मराठी तिसरं सीझन होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकर यांनी  25 लाख रुपये आकारले होते. गेल्या सीझनमध्ये त्यांनी 3.5 कोटी कमावले होते.

10/10
दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुख बिग बॉस मराठी 5 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 40 लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगितलं जात आहे. हा शो जवळपास 14 आठवडे चालतो त्यानुसार, रितेश भाऊची फी सुमारे 5.6 कोटी होईल, असा अंदाज आहे.(pc:riteishd/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000  रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं

EFPO On WhatsApp :  फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान

सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च

वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?

Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Embed widget