एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi 3: कोण ठरणार बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा महाविजेता? उद्या रंगणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले!
Bigg Boss Marathi 3
1/8

Bigg Boss Marathi 3 : 100 दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्यांची एन्ट्री झाली होती.
2/8

या प्रवासाची सुरुवात झाली 15 सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले आहेत फक्त टॉप 5 स्पर्धक.
Published at : 25 Dec 2021 02:42 PM (IST)
आणखी पाहा























