एक्स्प्लोर
PHOTO : स्मित हास्य आणि मादक अदा, स्मिताच्या फोटोवर चाहते फिदा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/c98b621e4336a9572384c264b6e852bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
smita
1/6
![अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. (photo: smita.gondkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/742329a4719bff7a6008cba6b103c48f91489.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. (photo: smita.gondkar/ig)
2/6
![स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.(photo: smita.gondkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/603b7175dc86fa4aa93c5b0d63bc38d6d9213.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.(photo: smita.gondkar/ig)
3/6
![मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो. (photo: smita.gondkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/f325964c5ed9d29575eeeca317da276447d15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो. (photo: smita.gondkar/ig)
4/6
![या फोटोशूटमध्ये स्मिता बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसतीये, यात तिने ग्रीन सूट परीधान केलाय. (photo: smita.gondkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/8df8d8a3a9ab3a5e009abf46d700562d618ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये स्मिता बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसतीये, यात तिने ग्रीन सूट परीधान केलाय. (photo: smita.gondkar/ig)
5/6
![स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झालेत. (photo: smita.gondkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/daa1f21a3791b8231ba588bc110d5644aba41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झालेत. (photo: smita.gondkar/ig)
6/6
![‘पप्पी दे.. पप्पी दे पारूला’ या गाण्यानंतर स्मिता खऱ्या अर्थाने चर्चेत आली. स्मिता ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती.(photo: smita.gondkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/8a3c94333d065ad64176759dd5ea9f5b1d439.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘पप्पी दे.. पप्पी दे पारूला’ या गाण्यानंतर स्मिता खऱ्या अर्थाने चर्चेत आली. स्मिता ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती.(photo: smita.gondkar/ig)
Published at : 15 Nov 2021 06:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)