Sai Lokur: 'बिग बॉस मराठी' फेम सई लोकुरचं नवं फोटोशूट; फोटो चर्चेत
abp majha web team
Updated at:
25 Feb 2022 04:00 PM (IST)
1
'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. (all photo: sailokur/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली. (all photo: sailokur/ig)
3
2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. (all photo: sailokur/ig)
4
सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. (all photo: sailokur/ig)
5
सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. (all photo: sailokur/ig)
6
सईने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (all photo: sailokur/ig)