PHOTO : श्रद्धा कपूरचं देखणं रूप; फोटो चर्चेत
Shraddha
1/6
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (photo:shraddhakapoor/ig)
2/6
‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. (photo:shraddhakapoor/ig)
3/6
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर श्रद्धा कपूरचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. (photo:shraddhakapoor/ig)
4/6
श्रद्धादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. (photo:shraddhakapoor/ig)
5/6
सध्या श्रद्धाने तिचे ट्रॅडिशनल फोटो शेअर केलेत. (photo:shraddhakapoor/ig)
6/6
'सूर्य शक्ति' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. (photo:shraddhakapoor/ig)
Published at : 25 Feb 2022 01:38 PM (IST)