Bhushan Pradhan-Anusha Dandekar : अनुषाचे हॉट फोटोज् अन् भूषणसोबतची डेट; मालदीव ट्रीपचे रोमँटीक फोटो
जयदीप मेढे
Updated at:
02 Dec 2024 04:07 PM (IST)
1
अनुषा दांडेकर आणि भूषण प्रधान सध्या मालदीवमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनुषाने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर त्यांच्या मालदीव ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
3
अनेक दिवसांपासून अनुषा आणि भूषण एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
4
त्यातच आता अनुषाने त्यांच्या मालदीव ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
5
त्यामुळे पुन्हा एकदा अनुषा आणि भूषणच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्यात.
6
काही दिवसांपूर्वीच भूषणच्या वाढदिवसाला अनुषाने पोस्ट करत तिच्या भावानाही व्यक्त केल्या होत्या.