ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • In Pics: हिरवा ड्रेस अन् आजूबाजूलाही हिरवळ; नम्रता मल्लाचं खास फोटोशूट पाहून चाहते फिदा

In Pics: हिरवा ड्रेस अन् आजूबाजूलाही हिरवळ; नम्रता मल्लाचं खास फोटोशूट पाहून चाहते फिदा

एबीपी माझा ब्युरो Updated at: 17 Dec 2022 06:42 PM (IST)
1

भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

भोजपुरी अभिनेत्री आता मोठ्या अभिनेत्रींना प्रत्येक बाबतीत टक्कर देत आहेत.

3

अभिनेत्री नम्रता मल्ला ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.

4

नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

5

नम्रता तिच्या डान्स मूव्हमेंट्स आणि ग्लॅमरस परफॉर्मन्समुळे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही मात देताना दिसत आहे.

6

नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली नंतर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.

7

नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक अल्बम व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपट केले आहेत.

8

सोशल मीडियावर तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत.

9

तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.

10

हे सर्व फोटो नम्रता मल्लाच्या इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.