PHOTO: पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याविरोधात भाजप आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2022 03:56 PM (IST)
1
बिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असभ्य भाषेत टीका केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भुट्टोंच्या विरोधात आज औरंगाबादमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले.
3
शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ हे आंदोलन करण्यात आले.
4
यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते.
5
भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
6
महिला आंदोलकांची देखील उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली.
7
यावेळी भुट्टोंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
8
यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.