In Pics: कुरळे केस, मोहक डोळे अन् झकास अदा, नेटकरी झाले फिदा- कोण आहे ही सुंदरा
भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभोजपुरी अभिनेत्री आता मोठ्या अभिनेत्रींना प्रत्येक बाबतीत टक्कर देत आहेत.
अभिनेत्री नम्रता मल्ला ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.
नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.
नम्रता तिच्या डान्स मूव्हमेंट्स आणि ग्लॅमरस परफॉर्मन्समुळे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही मात देताना दिसत आहे.
नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली
नंतर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.
नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक अल्बम व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपट केले आहेत.
सोशल मीडियावर तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत.
तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.