Anant Radhika Engagement : सचिन तेंडुलकर ते सलमान खान; अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटला सेलिब्रिटींची मांदियाळी
Anant Radhika Engagement : मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी एकमेकांना अंगठ्या परिधान केल्या. साखरपुड्यासाठी अँटिलिया रोषणाईनं उजळलं होतं.
Anant Radhika Engagement
1/10
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटबरोबर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
2/10
मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची शाही एंगेजमेंट सेरेमनी नुकतीच पार पडली.
3/10
या एंगेजमेंट सेरेमनीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनेता अर्जुन कपूरबरोबर दिसली.
4/10
तर, या सोहळ्याला किरण रावही उपस्थित होती.
5/10
अनिल अंबानी आणि टीना अंबानी हे देखील पारंपरिक लूकमध्ये दिसले.
6/10
विधू विनोद चोप्रा आणि राजू हिरानी यांनी देखील साखरपुड्याला उपस्थिती दर्शवली होती.
7/10
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनेही साखपरपुड्याला हजेरी लावली होती.
8/10
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुद्धा आपल्या पत्नीसह पोहोचला होता.
9/10
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याची भाची अलिझेहसह सोहळ्याला उपस्थित होता.
10/10
दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री नीतू सिंहदेखील यावेळी सोहळ्याला उपस्थित होती.
Published at : 20 Jan 2023 07:19 PM (IST)