एक्स्प्लोर
Monalisa Photos : क्रॉप टॉप, शॉर्ट स्कर्ट... पाहा अभिनेत्री मोनालिसाचा हॉट अवतार
Monalisa Photos : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
![Monalisa Photos : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/636eeb22cbec6402cff17af29d1a64bc1660727326642322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monalisa Photos
1/10
![Monalisa Photos : मोनालिसाचे क्रॉप टॉप, शॉर्ट स्कर्टमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/db10b5e76dc9e8159d820dc933924aa5879ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monalisa Photos : मोनालिसाचे क्रॉप टॉप, शॉर्ट स्कर्टमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2/10
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/e6cf170ca2ef1e802b51e26f1a05038ef3b76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
3/10
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/5631a5d17c5f65555419e0e2ea1a069ca5f6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/2881c33323cae0ea5e4fa4948814fd9481e99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
5/10
![मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/d277c23ade942d29893d7621a1072d0d9f341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
6/10
![मोनालिसानं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/8222f2e727b289760795184452ce3b3e4f587.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
7/10
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/da0fec5e57a2985968fdd1b4f86801392914d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.
8/10
![मोनालिसा काही टेलिव्हिजन शोमध्ये देखील झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/ab5ee91fa7caed36af8d3419816283b97b39c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसा काही टेलिव्हिजन शोमध्ये देखील झळकली आहे.
9/10
![मोनालिसानं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/ed73c455096acf6146ffd3bbc7194691166a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं.
10/10
![मोनालिसाचे इन्स्टावरील फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/35b1ffaeb54cc9444eaf4f014967d782856d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचे इन्स्टावरील फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
Published at : 17 Aug 2022 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)