Happy birthday Bhau Kadam | विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या 'भाऊ'चा बड्डे
भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. (All Photo- Instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला.
चला हवा येऊ द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्र भूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला.
Source : Instagram
फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या यामधील भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि पाचशेहून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे.
विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. 1991 मध्ये त्यांनीत्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली.
त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजे सर्वांचे लाडके भाऊ कदम. आज भाऊ कदम यांचा वाढदिवस आहे.
मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -