तिच्या डोळ्यांनी केली अशी जादू की क्षणात झाली 'नॅशनल क्रश', बॉलिवुडची सुंदर डोळ्यांची अप्सरा आहे तरी कोण?
बॉलिवुडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी अवघ्या कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये वामिका गब्बी या अभिनेत्रीचे नाव प्राधान्यक्रमाने घ्यावे लागेल.
या अभिनेत्रीचा बेबी जॉन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कीर्ति सुरेश, वरुण धवन आदी आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत.
या चित्रपटानंतर वामिका गब्बी आता घराघरात पोहोचली आहे. तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले जात आहे.
विशेष म्हणजे काही सिनेरसिक तर तिला नवी नॅशनल क्रश म्हणत आहेत. याआधी अॅनिमल या चित्रपटात मिळालेल्या भूमिकेनंतर तृप्ती डिमरीने नॅशनल क्रश म्हणून नाव कमवले होते.
आता यात याच नॅशनल क्रशच्या यादीत वामिका गब्बीची भर पडली आहे. तिच्या डोळ्यांच्या अनेकजण प्रेमात पडले असून त्यामुळेच काहीजण तिला नॅशनल क्रश म्हणत आहेत.
याआधी रश्मिका मंदाना तसेच तृप्ती डिमरीला नॅशनल क्रश म्हटले जात होते. आता वामिकालाही तिचे चाहते नवी नॅशनल क्रश म्हणत आहेत.
वामिका गब्बी
वामिका गब्बी
वामिका गब्बी
वामिका गब्बी