लवकरच आई होणाऱ्या काजल अग्रवालचं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो!
अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे आणि ती तिच्या गरोदरपणाचा खूप आनंद घेत आहे आणि सोशल मीडियावर चाहत्यांसह हा सुंदर प्रवास शेअर करताना दिसत आहे. (फोटो:kajalaggarwalofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाजल अग्रवालने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर पोझ दिली. यादरम्यान ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसली. (फोटो:kajalaggarwalofficial/ig)
काजल तिच्या छोट्या पाहुण्या येण्याची वाट पाहत असल्याचे तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता. (फोटो:kajalaggarwalofficial/ig)
काजल सोशल मीडियावर तिचे फोटोच शेअर करत नाही तर तिचे अनुभवही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. (फोटो:kajalaggarwalofficial/ig)
काजल अग्रवालने ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केले. (फोटो:kajalaggarwalofficial/ig)
जानेवारी 2022 मध्ये तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. (फोटो:kajalaggarwalofficial/ig)