Good News : 'हे' पावरफूल कपलही होणार आई-बाबा, चाहत्यांना दिली गोड बातमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2022 03:09 PM (IST)
1
अभिनेत्री कृतिका सेंगर आणि निकितिन धीर यांनी चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कृतिका सेंगर आणि निकितिन धीर लवकरच आई-बाबा होणार आहेत.
3
दोघांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांनी ही गोड बातमी दिली आहे.
4
फोटोमध्ये कृतिका बेबी बंप प्लाँट करताना दिसत आहे.
5
कृतिका सेंगर आणि निकितिन धीर ही एक पावरफूल कपल म्हणून ओळखलं जातं.
6
मॅटर्निटी शूटसाठी कृतिका आणि निकितिनने ब्लॅक थीम कलर निवडला आहे.
7
सोशल मीडियावर यांचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
8
कृतिका सेंगर आणि निकितिन धीर यांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली.