In Pics : साडीमध्ये खुललं श्रिया पिळगावकरचं सौंदर्य, इंडोवेस्टर्न लूकमधील फोटो चर्चेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2022 01:56 PM (IST)
1
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हा चेहरा अगदी कमी कालावधीतच घराघरात लोकप्रिय झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सध्या श्रियाचे इंडोवेस्टर्न साडी लूकमधील फोटो चर्चेत आले आहेत.
3
तिने नुकतंच नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.
4
श्रियाने आकर्षक डिझायनर ब्लाउजसह साडीला वेस्टर्न लूक दिला आहे.
5
या लूकमध्ये श्रिया कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
6
श्रियाने नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.
7
'मिर्झापूर' वेब सीरिजमुळे श्रिया पिळगावकर प्रसिद्धीझोतात आली.
8
'मिर्झापूर'वेबसिरीजमध्ये गुड्डू पंडितच्या पत्नी 'स्वीटी'च्या भूमिकेमुळे श्रिया पिळगावकरला वेगळी ओळख मिळाली.