एक्स्प्लोर
जणू परीच! श्रुती मराठेच्या नवीन लूकवर नेटकरी फिदा

श्रुती मराठे
1/6

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
2/6

आपल्या अभिनयासोबतच आपल्या दिलखेच अदांमुळे श्रुती नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
3/6

नुकतेच श्रुतीनं आपले नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
4/6

'This girl runs on coffee and oversized sweaters💕' असे कॅप्शन देत श्रुतीने हे फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
5/6

'राधा ही बावरी', ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या अनेक मालिकांमधून श्रुती मराठे घराघरांत पोहोचली. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
6/6

उत्तम अभिनयासोबतच श्रुतीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
Published at : 21 Feb 2022 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
