एक्स्प्लोर
PHOTO: चला तर पाहूया घरगुती गणपती स्पर्धा 2022चे आजचे विजेते!
भाविकांनी त्यांच्या लाडक्या घरगुती बाप्पांचे फोटो एबीपी माझाला पाठवले आहेत. चला तर पाहूया..
bappa majha
1/10

'एबीपी माझा' परिवाराकडून तुम्हाला, तुमच्या परिवार आणि मित्रमंडळींना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा.
2/10

काय मग? घरात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर आता लगबग वाढली असेल ना? कुणाचा दीड दिवस, कुणाचे गौरी गणपती तर कुणाचे बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत मुक्काम करणार असतील.
Published at : 02 Sep 2022 06:08 PM (IST)
आणखी पाहा























