Sunny Leone : 'बेबी डॉल' सनी लिओनीचा ग्लॅम लूक; पॅप्स समोर दिल्या हॉट पोझ!

सनी लिओनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सनीने 2012 मध्ये 'जिस्म 2' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

या सिनेमात ती रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आली होती .
सनीने जॅकपॉट, शूटआऊट अॅट वदाला, रागिनी एसएसएस 2, हेट स्टोरी 2, एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे, वन नाईट स्टँड, अर्जुन पटियालासारख्या सिनेमांत तिने काम केलं आहे.
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लोकप्रिय आहे.
सनी नुकतीच एका कार्यक्रमात पोहचली होती. यानेवेळी तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
'एडल्ट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सनी लिओनीने अभिनयाबरोबर नृत्यशैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
सनी लिओनीची एकूण कमाई 98 कोटींच्या आसपास आहे. वर्षाला ती दोन कोटी रुपये कमावते. (सगळे फोटो क्रेडिट: मानव मंगलानी)