बर्थडे वीक साजरा करण्यासाठी अभिज्ञा पोहचली काश्मीरला; फोटो पाहाचं!

खुलता कळी खुलेना,तुला पाहते रे, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये अभिज्ञानं काम केलं, तुला पाहते रे या मालिकेमध्ये तिनं मायरा ही भूमिका साकारली होती.

(photo:abhidnya.u.b/ig)

Sponsored Links by Taboola