एक्स्प्लोर
अवनीत कौरच्या देसी लूकने चाहत्यांची मने जिंकली, इंटरनेटवर घातला धुमाकूळ!

avneet kaur film
1/8

अभिनेत्री अवनीत कौर तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.
2/8

तिच्या व्हायरल लूकबद्दल सांगायचे तर, अवनीत कौर हलक्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
3/8

अवनीत कौरने इन्स्टाग्रामवर तिचा पारंपरिक लूक शेअर केला आहे. पीच कलरच्या सूटमध्ये अवनीत कौर खूपच सुंदर दिसत आहे.
4/8

अवनीत कौरने लाइट शेड ड्रेससह हलका मेकअप केला आहे. अवनीतच्या चाहत्यांना तिचा पारंपारिक लूक खूप आवडला आहे.
5/8

हलक्या मेकअपमध्ये आणि खुल्या केसांमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसते. अवनीतच्या चाहत्यांना तिचा सुंदर आणि बोल्ड अवतार खूप आवडला आहे.
6/8

अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीत कौर अनेकदा तिचा बोल्ड आणि स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
7/8

तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ३२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
8/8

अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवनीत कौर (Avneet Kaur) नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि अभिनयामुळे लोकांमध्ये चर्चेत असते.
Published at : 29 Nov 2023 03:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
